मुंबई बँक
राज्य 

लाडक्या बहिणींना मिळू शकणार व्याजमुक्त कर्जाची सुविधा

लाडक्या बहिणींना मिळू शकणार व्याजमुक्त कर्जाची सुविधा मुंबई: प्रतिनिधी  लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार रुपये मानधन मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्यासाठी राज्य शासनाचा महिला व बालविकास विभाग आणि मुंबई बँकेने विशेष योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी लाभार्थी महिलांना दहा हजार...
Read More...

Advertisement