मोक्का
राज्य 

संभाजीनगरच्या पत्त्यावर घायवळने मिळवले पारपत्र

संभाजीनगरच्या पत्त्यावर घायवळने मिळवले पारपत्र पुणे: प्रतिनिधी  पुण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा व अन्य गंभीर गुन्हे दाखल असलेल्या निलेश घायवळ याने छत्रपती संभाजीनगर येथील बनावट पत्ता देऊन पारपत्र मिळवल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. घायवळ्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी न तपासता छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी त्याला पारपत्र...
Read More...
राज्य 

गोट्या गित्ते याच्यासह पाच जणांवरील मोक्का अंतर्गत गुन्हा मागे

गोट्या गित्ते याच्यासह पाच जणांवरील मोक्का अंतर्गत गुन्हा मागे बीड: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा उजवा हात असलेल्या गोट्या गित्ते याच्यासह फड टोळीतील पाच जणांवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला आहे. मात्र, या टोळीच्या...
Read More...
राज्य 

कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या घरावर छापा

कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या घरावर छापा पुणे प्रतिनिधी  कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या घरावर पुणे पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. यावेळी 67 लाख रुपये किमतीचे दागिने, दोन लाखाची रोकड आणि गाड्या व जमिनीच्या व्यवहारांची, बँक व्यवहारांची कागदपत्र, मालमत्तेच्या पावत्या, करारनामे पोलिसांनी जप्त केली आहेत.  गृहकलहातून आपलाच नातू...
Read More...
राज्य 

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का बीड: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्व आठ आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणातील आरोपी असून त्याच्यावर अद्याप देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा दाखल नसल्याने त्याच्यावर अद्याप मोक्का लावण्यात आलेला...
Read More...

Advertisement