मंगल प्रभात लोढा
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
'अस्लम शेख यांची आपल्यासह कुटुंब संपवण्याची धमकी'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई :प्रतिनिधी
घुसखोर रोहिंग्या आणि बांगलादेशींना पाठीशी घालणारे मालाड मालवणीचे आमदार अस्लम शेख यांच्या बेकायदेशीर कामांना विरोध केल्यामुळे त्यांनी भर कोपरासभेत आपल्यासह आपले कुटुंब संपविण्याची धमकी दिल्याचा आरोप मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केला आहे.
लोढा यांनी याबाबत... दादर कबूतरखाना बंद करण्यास जैन समाजाचा विरोध
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
दादर येथील कबूतरखाना बंद करून त्या जागेवर जाळी घालण्यास स्थानिक नागरिकांनी, विशेषतः जैन समाजाने प्रचंड विरोध केला आहे. मलबार हिल चे आमदार आणि ज्येष्ठ मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे याप्रकरणी मध्यस्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ... जैन मंदिर पाडण्याची कारवाई योग्य असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्वाळा
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
विलेपार्ले येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडण्याची मुंबई महापालिकेची कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशन ही संघटना आक्रमक झाली आहे. अहिंसा प्रिय समाजाला भडकवण्याचा आरोप करून त्यांनी त्यांच्या हकालपट्टीची... 