Ladakhi Students Rally
राज्य  पुणे 

वांगचुक यांच्या अटकेच्या विरोधात लडाखी विद्यार्थी रस्त्यावर

 वांगचुक यांच्या अटकेच्या विरोधात लडाखी विद्यार्थी रस्त्यावर पुणे: प्रतिनिधी  लद्दाख येथील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या अटकेच्या निषेधार्थ येथे शिकणाऱ्या लडाखी विद्यार्थ्यांनी जंगली महाराज रस्त्यावरून मोठा मोर्चा काढला.  वांगचुक यांना केलेली अटक लोकशाही विरोधी आणि अन्यायकारक असल्याचा आरोप करून त्यांची तातडीने सुटका...
Read More...

Advertisement