illegal Hill Excavation
राज्य  पुणे 

भोर तालुक्यात सर्रासपणे लचकेतोड सुरूच...

भोर तालुक्यात सर्रासपणे लचकेतोड सुरूच... भोर, रुपेश जाधव  भोर तालुका हा सह्याद्रीच्या डोंगर रांगानी व्यापलेला असून घनदाट झाडी असल्यामुळे नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. त्यामुळे धन दांडग्यांच्या नजरा भोर तालुक्याच्या सौंदर्यावर पडल्या असुन काही धनिकांनी डोंगरच्या डोंगरच विकत घेतले आहेत. महसूल व वनखात्याच्या अधिकाऱ्यांच्या 'अर्थ'पूर्ण दुर्लक्षामुळे...
Read More...

Advertisement