मारामारी
राज्य 

शिवसेना शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मारामारी

शिवसेना शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मारामारी ठाणे: प्रतिनिधी महायुतीतील तणाव निवळावा यासाठी नेते कितीही प्रयत्न करीत असले तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमधील एकमेकांबद्दलची संतापाची भावना कमी होताना दिसून येत नाही. त्याचेच पर्यावसन शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी होण्यापर्यंत पोहोचले आहे. दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात पोलिस...
Read More...

Advertisement