डबेवाला संघटना
राज्य 

डबेवाल्यांनी केला ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र'

डबेवाल्यांनी केला ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' मुंबई: प्रतिनिधी  शिवसेनेचा हक्काचा मतदार असलेल्या डबेवाल्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. डबेवाला संघटनेचे प्रमुख सुभाष तळेकर यांनी समस्त डबेवाल्यांच्या वतीने हा निर्णय जाहीर केला...
Read More...

Advertisement