बबनराव तायवाडे
राज्य 

जरांगे यांचे 'ते' विधान बालिशपणाचे

जरांगे यांचे 'ते' विधान बालिशपणाचे जालना: प्रतिनिधी  मराठा समाजाच्या आरक्षणात खोडा घातल्यास 1994 सालच्या ओबीसी आरक्षणाला न्यायालयात आव्हान देऊ, हे मनोज जरांगे पाटील यांचे विधान बालिशपणाचे असल्याची टीका ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी केली आहे.  इतर मागास प्रवर्गाला 1994 मध्ये मिळालेले आरक्षण 40 ते 42...
Read More...
राज्य 

ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का नाही: अतुल सावे

ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का नाही: अतुल सावे नागपूर: प्रतिनिधी ओबीसी आरक्षण सुरक्षित रहावे यासाठी ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले उपोषण सोडण्यात आले असून इतर ठिकाणी सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नसल्याचे...
Read More...
राज्य 

'जरांगे द्विधा मन:स्थितीत, मागणीत स्पष्टता नाही'

'जरांगे द्विधा मन:स्थितीत, मागणीत स्पष्टता नाही' नागपूर: प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील हे स्वतःच द्विधा मनस्थितीत असून त्यांच्या मागण्या रोज बदलत असतात. त्यांच्या मागण्यांमध्ये स्पष्टता नाही, अशी टीका इतर मागासवर्गीयांचे नेते बबनराव तायवाडे यांनी केली आहे.  मराठा आरक्षणाच्या नियोजित अध्यादेशातून सरसकट हा शब्द वगळण्यास...
Read More...

Advertisement