सुषमा अंधारे
राज्य 

'आपल्या गृहराज्य मंत्रीपदाचा द्या त्वरित राजीनामा'

'आपल्या गृहराज्य मंत्रीपदाचा द्या त्वरित राजीनामा' मुंबई: प्रतिनिधी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून पोलिसांच्या अहवालाची तमा न बाळगता गुन्हेगाराला शस्त्र परवाना देणाऱ्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.  महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल...
Read More...
राज्य 

गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा सर्वपक्षीय नेत्यांकडून निषेध

गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा सर्वपक्षीय नेत्यांकडून निषेध मुंबई: प्रतिनिधी  संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दूरध्वनीवर गायकवाड यांच्याकडून या हल्ल्याची माहिती...
Read More...
राज्य  मुंबई 

... ते काही आम्हाला बांधील नाहीत: सुषमा अंधारे

... ते काही आम्हाला बांधील नाहीत: सुषमा अंधारे मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे आम्हाला बांधील नाहीत. मुख्यमंत्र्यांना भेटायचे की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्यायचा की महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणाऱ्यांच्या बरोबर जायचे, याचा निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. चेंडू आता त्यांच्या...
Read More...
राज्य 

शिवसेना ठाकरे गटाकडून मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाची घोषणा

शिवसेना ठाकरे गटाकडून मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाची घोषणा पुणे: प्रतिनिधी आगामी सार्वत्रिक निवडणूक नजरेसमोर ठेऊन मतदारांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने 'मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियाना'ची घोषणा उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. बुलढाणा ते मुंबई दरम्यान ८३० किमी अंतराच्या या यात्रेत तब्बल ७० लाख मतदारांशी...
Read More...
राज्य 

'आमदार अपात्रता निर्णयामुळे नार्वेकरांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह'

'आमदार अपात्रता निर्णयामुळे नार्वेकरांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह' पुणेः प्रतिनिधी ज्यांच्यामुळे शिवसेनेतील दिग्गज नेते पक्ष सोडून गेले, त्यांनीच शिवसेनेविरोधात निकाल देऊन स्वतःचा राजकीय आत्मघात करून घेतल्याची खरमरीत टीका शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज बालगंधर्व कलादालनात बोलताना केली. बालगंधर्व कलादालनात आयोजित प्रसिध्द व्यंगचित्रकार अमित पापळ...
Read More...
राज्य 

'फडणवीस हे काळीज नसलेले राजकरणी'

'फडणवीस हे काळीज नसलेले राजकरणी' उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काळीज नसलेले राजकारणी आहेत. त्यांच्यामध्ये माणुसकीचा लवलेशही नाही. त्यामुळेच त्यांनी नाकात नळ्या असूनही ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांना प्रचारासाठी बाहेर काढले, अशी कठोर टीका उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
Read More...

Advertisement