रवींद्र धंगेकर
राज्य 

'दादांच्या कार्यालयात गुन्हेगारांचा वावर'

'दादांच्या कार्यालयात गुन्हेगारांचा वावर' पुणे: प्रतिनिधी  ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांचा वावर असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. दादांकडून केली जाणारी गुंडांची पाठराखण पुणे शहरासाठी घातक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.  मागील...
Read More...
राज्य 

'भाजप व प्रशासनने क्रीडा क्षेत्राकडे दुर्लक्ष केले'

'भाजप व प्रशासनने क्रीडा क्षेत्राकडे दुर्लक्ष केले' पुणे : प्रतिनिधी अलीकडच्या काळात भाजप व प्रशासनने क्रीडा क्षेत्राकडे दुर्लक्ष केले आहे. क्रीडा क्षेत्रातील विविध प्रकारच्या खेळाडूंना सोयीसुविधा नसल्याने त्यांचे कष्ट वाया जात आहे.  त्यामळे महाराष्ट्र मागे येत आहे. क्रीडा क्षेत्राला सोयीसुविधा देण्यासाठी तसेच अधिक प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सातत्याने...
Read More...
अन्य 

बाळासाहेबांच्या विचारांचे बाळकडू राजकारण्यांसाठी गरजेचे: रवींद्र धंगेकर

बाळासाहेबांच्या विचारांचे बाळकडू राजकारण्यांसाठी गरजेचे: रवींद्र धंगेकर पुणे: प्रतिनिधी  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या जयंती निमित्त बालगंधर्व कला दालन येथे व्यंगचित्रकार अमित पापळ यांच्या राजकीय व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे,...
Read More...
राज्य 

आमदार रवींद्र धंगेकर हवेने भरलेला फुगा: धीरज घाटे

आमदार रवींद्र धंगेकर हवेने भरलेला फुगा: धीरज घाटे पुणे: प्रतिनिधी 'काँग्रेसचे तात्पुरते आमदार कायम ठेकेदारांच्या गराड्यात फिरणारे रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली. आमचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या वर टीका केली. मुळामध्ये जे स्वतः अधिकाऱ्यांना मारहाण करतात त्यांना आमच्या नेत्यावर बोलायचा नैतिक अधिकार नाही,' अशी प्रतिक्रिया...
Read More...
राज्य 

'कसबा विधानसभा मतदार संघाचा निधी पर्वतीला'

'कसबा विधानसभा मतदार संघाचा निधी पर्वतीला' पुणे : प्रतिनिधी कसबा मतदार संघातील मूलभूत सोयी-सुविधा व विकासकामांसाठी उपलब्ध झालेला निधी अचानकपणे पर्वती मतदार संघातील कामांकरिता वळवण्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे. निविदा प्रक्रियेपर्यंत आलेला निधी ऐनवेळी दुसऱ्या मतदारसंघाला देणे कसब्याच्या नागरिकांवर अन्याय करणारे आहे, असा आरोप करत मुख्यमंत्री,...
Read More...
राज्य 

'विकास कामांसाठी जरूर एकत्र येऊ'

'विकास कामांसाठी जरूर एकत्र येऊ' कसबापेठ मंदिरातील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने या मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणारे हेमंत रासने हे निवडणुकीनंतर प्रथमच एकत्र आले. विकासाच्या कामांसाठी आपण जरूर एकत्र येऊ, अशी ग्वाही त्यांनी पुणेकरांना दिली.
Read More...
राज्य 

'कसब्याची पुनरावृत्ती राज्यात होऊ शकते'

'कसब्याची पुनरावृत्ती राज्यात होऊ शकते' महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एका चुकीने निवडणूक लढविल्यास भारतीय जनता पक्षाचा गडही जिंकू शकतो हा विश्वास कसबा पोटनिवडणुकीने दिला आहे. कसब्याची पुनरावृत्ती राज्यातही होऊ शकते, असा विश्वास ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 
Read More...
राज्य 

'कार्य आणि प्रतिमा यामुळे धंगेकरांचा विजय'

'कार्य आणि प्रतिमा यामुळे धंगेकरांचा विजय' कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे त्यांचे कार्य समाजाभिमुख प्रतिमा यामुळेच निवडून आले आहेत. आघाडीतील सर्व पक्षांनी त्यांना एकजुटीने दिलेली साथ तेवढीच मोलाची आहे, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. 
Read More...
राज्य 

धंगेकरांना बापटांकडून नियोजनपूर्वक कामाचा सल्ला

धंगेकरांना बापटांकडून नियोजनपूर्वक कामाचा सल्ला कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी खासदार गिरीश बापट यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत बापट यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद आणि मोलाचा सल्ला मिळाला, अशी माहिती धंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 
Read More...
राज्य 

कसब्यात रवींद्र धंगेकर मोठ्या फरकाने विजयी

कसब्यात रवींद्र धंगेकर मोठ्या फरकाने विजयी         पुणे: प्रतिनिधी  कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने मोठ्या फरकाने पराभूत झाले.     भाजपाने प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराचा तब्बल 11 हजार 40 मतांनी पराभव झाला....
Read More...
राज्य 

रविंद्र धंगेकर यांचा विजय निश्चितच: संग्राम थोपटे

रविंद्र धंगेकर  यांचा विजय निश्चितच: संग्राम थोपटे पुणे: प्रतिनिधी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविंद्र हेमराज धंगेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ पुण्याची ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी देवीला खण, नारळाची ओटी भरुन गुरुवारी करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे निरीक्षक व आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात...
Read More...

Advertisement