रमेश जाधव तालुका प्रतिनिधी मंचर
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read...
Vidhan Sabha 2024 | विधानसभा निवडणूक दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी आव्हानात्मक
Published On
By Ramesh Jadhav
नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांना मताधिक्य मिळाल्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्याचे... Grapes Rate | " माणिक चमन " वाणाच्या द्राक्ष बागांवर कुऱ्हाड!
Published On
By Ramesh Jadhav
पुणे, रमेश जाधव
माणिक चमन वाणाच्या द्राक्ष बागांवर शेतकऱ्यांकडून कुऱ्हाड चालवली जात आहे. नवीन वाणाच्या द्राक्षांमुळे बाजारातील कमी झालेल्या मागणीमुळे गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याची स्थिती आहे.... 'एमएसआरडीसी' ची धुरा समर्थ खांद्यांवर! अनिलकुमार गायकवाड नवे व्यवस्थापकीय संचालक
Published On
By Ramesh Jadhav
मुंबई / रमेश जाधव
सनदी सेवेतून निवृत्त होवूनही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर गेली तब्बल पाच वर्षे ठाण मांडून बसलेले राधेश्याम मोपलवार यांची अखेर उचबांगडी झाली आहे.... पावसामुळे आंबेगावच्या पुर्व भागातील शेतकरी सुखावला, पिकांना जीवदान
Published On
By Ramesh Jadhav
रांजणी / रमेश जाधव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणी परिसरात गेले दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे . झालेला पाऊस हा शेतपिकांना खऱ्या अर्थाने जीवदान देणारा ठरला आहे... संतोष थोरात यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
Published On
By Ramesh Jadhav
रांजणी / रमेश जाधव : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक संतोष रामचंद्र थोरात यांस क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक... Maratha Reservation | मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा - गणपतराव फुलवडे
Published On
By Ramesh Jadhav
पुणे / रमेश जाधव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मराठा समाजाच्या मागणीला आंबेगाव ,जुन्नर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात येत असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष... Drought | आंबेगाव तालुक्यात दुष्काळाचे सावट, परिस्थिती गंभीर, पावसाचे पाणी आटले, डोळ्यात दाटले !
Published On
By Ramesh Jadhav
रांजणी / रमेश जाधव : आंबेगाव तालुक्यात पावसाने दांडी मारल्याने तालुक्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट दिसून येत आहे . सध्या पावसाअभावी परस्थिती अतिशय गंभीर होत चालली असुन तालुक्यात काही ठिकाणी पाऊस... पावसाने शेती पिकवण्याची शेतकरी पुत्रांची कवितांच्या माध्यमातून आर्त हाक कोरडा दुष्काळचा ट्रेड
Published On
By Ramesh Jadhav
पुणे / रमेश जाधव : कित्येक खेटे घालावे लागतील मिळाया तुटपुंजे अनुदान, बरस मनसोक्त वरून राजा पिकव माझ रान... अशा अनेक कविता समाज माध्यमांवर सादर करत किसान पुत्रांनी आपल्या बापाची... साथीच्या आजारांचा आंबेगांवच्या पुर्व भागाला विळखा !
Published On
By Ramesh Jadhav
पुणे / रमेश जाधव : यंदा पावसाने पाठ फिरवली असली तरी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील गावांना घट्ट विळखा बसला आहे. साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग... चाळीस टक्के निर्यात शुल्कामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत
Published On
By Ramesh Jadhav
रांजणी / रमेश जाधव : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर चाळीस शुल्क लावल्याने कांदा उत्पादक शेतकरी पूर्णतः अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत असून बळीराजाच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी साठवून... गेल्या चार दशकात प्रतिभा पवारांनी प्रथमच घेतले वळसे पाटलांशिवाय भीमाशंकरचे दर्शन
Published On
By Ramesh Jadhav
रमेश जाधव / पुणे : आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा शिंदे -फडणवीस -पवार सरकारमधील सध्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात वेगळी भूमिका घेत वळसे... फॅमिली डॉक्टरची संकल्पना हरवली प्रत्येक वेळी रुग्ण नव्या डॉक्टरच्या शोधात
Published On
By Ramesh Jadhav
पुणे / रमेश जाधव : गेल्या दोन-तीन दशकापूर्वी प्रत्येक कुटुंबाचा एक फॅमिली डॉक्टर असायचा . आजार लहान असो वा मोठा असो प्रत्येक दुखण्यासाठी फॅमिली डॉक्टरचा सल्लाच महत्वाचा होता . मात्र... About The Author
