मुंबई उच्च न्यायालय
राज्य 

भ्रष्टाचार प्रकरणी दोन जिल्हा न्यायाधीश बडतर्फ

भ्रष्टाचार प्रकरणी दोन जिल्हा न्यायाधीश बडतर्फ मुंबई: प्रतिनिधी  भ्रष्टाचार प्रकरणी आरोप असलेल्या दोन जिल्हा न्यायाधीशांवर मुंबई उच्च न्यायालयाने कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. सातारा आणि पालघर जिल्ह्याच्या न्यायाधीशांवर ही कारवाई करण्यात आली आहे.  सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावर जामीन मंजूर करण्यासाठी...
Read More...
राज्य 

हैदराबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयाला न्यायालयात आव्हान

हैदराबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयाला न्यायालयात आव्हान मुंबई: प्रतिनिधी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणे सुलभ व्हावे यासाठी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या शासन निर्णयाच्या विरोधात दोन जनहित याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. हा शासन निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर असल्यामुळे तो...
Read More...
राज्य 

आंदोलकांनी नाकारल्या पोलिसांच्या नोटीसा

आंदोलकांनी नाकारल्या पोलिसांच्या नोटीसा मुंबई: प्रतिनिधी  न्यायालय आणि राज्य सरकारच्या नियमांचा भंग केल्यामुळे मराठा आंदोलकांनी दुपारी तीन वाजेपर्यंत आझाद मैदान मोकळे करावे, अशा नोटीस मुंबई पोलिसांनी मराठा आरक्षण आंदोलकांवर बजावले आहे. मात्र आंदोलकांनी या नोटीस घेण्यास नकार दिला आहे.  विधिज्ञ गुणवंत सदावर्ते यांनी मराठा...
Read More...

न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई घेत आहे मोकळा श्वास

न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई घेत आहे मोकळा श्वास मुंबई: प्रतिनिधी  गुणवंत सदावर्ते यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मराठा आरक्षण आंदोलक आझाद मैदानावर एकवटले असून हुतात्मा चौक, मरीन ड्राईव्ह याच्यासह दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणांवर आंदोलकांचा वावर कमी झाला आहे. आंदोलकांनी रस्त्यावर लावलेली वाहने जवळच्या वाहन तळांवर अथवा...
Read More...
राज्य 

'तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होतात तेव्हा... ?'

'तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होतात तेव्हा... ?' मुंबई: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार मराठा आरक्षणाबाबत आम्हाला सल्ले देत आहेत. मात्र, तुम्ही चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होतात तेव्हा हे लक्षात आले नाही का? तेव्हा मराठा समाजाची का अवहेलना केली, असे सवाल करत मराठा आरक्षण...
Read More...
राज्य 

कबुतरांना खायला घालण्याच्या वादाचे लोण आता पुण्यातही

कबुतरांना खायला घालण्याच्या वादाचे लोण आता पुण्यातही पुणे: प्रतिनिधी  न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने कबुतराखाने बंद केल्यानंतर मुंबईत घमासान सुरू असतानाच त्यांचे लोण पुणे येथे पोहोचले आहे. पुणे महापालिकेने कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खायला घातलेल्या बंदीच्या विरोधात एका स्वयंसेवी संस्थेने न्यायालयात धाव घेतली आहे. पुणे महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील २२...
Read More...
राज्य 

मुंबई उच्च न्यायालयाने केली सेन्सॉर बोर्डाची कान उघाडणी

मुंबई उच्च न्यायालयाने केली सेन्सॉर बोर्डाची कान उघाडणी मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र आणण्याचा आग्रह धरून अडथळे आणू नका, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाची कान उघाडणी केली आहे.  'अजेय - दि अनटोल्ड स्टोरी...
Read More...
राज्य 

'राजकीय व्यक्तीची न्यायाधीशपदी निवड हा संविधानाला हरताळ'

'राजकीय व्यक्तीची न्यायाधीशपदी निवड हा संविधानाला हरताळ' मुंबई: प्रतिनिधी सत्तेचे केंद्रीकरण होऊ नये यासाठी संविधानात सत्तेच्या विकेंद्रीकरणाची तरतूद करण्यात आली आहे. राजकीय व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणे हे विकेंद्रीकरणाच्या तत्त्वाशी विसंगत असल्यामुळे संविधानाला हरताळ फासणारे आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी...
Read More...
राज्य 

मराठी पाट्या नसणाऱ्या दुकानांवर कारवाईची मोहीम

मराठी पाट्या नसणाऱ्या दुकानांवर कारवाईची मोहीम मुंबई: प्रतिनिधी  मराठी देवनागरी लिपीत पाट्या नसणाऱ्या दुकानांवर कारवाईची मोहीम महापालिकेने हाती घेतली असून दोन कोटी रकमेची दंडवसुली करण्यात आली आहे. अनेक दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.हिंदी सक्ती वादातून वातावरण तापल्यानंतर या कारवायांना गती आली आहे.  दुकानांवर स्थानिक भाषेत पाट्या...
Read More...
राज्य 

दादर कबूतरखाना बंद करण्यास जैन समाजाचा विरोध

दादर कबूतरखाना बंद करण्यास जैन समाजाचा विरोध मुंबई: प्रतिनिधी  दादर येथील कबूतरखाना बंद करून त्या जागेवर जाळी घालण्यास स्थानिक नागरिकांनी, विशेषतः जैन समाजाने प्रचंड विरोध केला आहे. मलबार हिल चे आमदार आणि ज्येष्ठ मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे याप्रकरणी मध्यस्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ...
Read More...
राज्य 

साखळी बॉम्बस्फोट: उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

साखळी बॉम्बस्फोट: उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती मुंबई: प्रतिनिधी  पश्चिम उपनगरीय रेल्वेमध्ये 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आरोपींना कारागृहातून मुक्त करण्यावर कोणताही अटकाव असणार...
Read More...
राज्य 

'... अशा याचिका दाखल करणे हा कायद्याचा गैरवापर'

'... अशा याचिका दाखल करणे हा कायद्याचा गैरवापर' पुणे: प्रतिनिधी  काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल करण्यात येणाऱ्या विविध याचिका हा कायद्याचा आणि न्याय प्रक्रियेचा गैरवापर असल्याचे मत गांधी यांचे पुण्यातील वकील ॲड मिलिंद पवार यांनी व्यक्त केले. केवळ गांधी यांना न्यायालयीन प्रक्रियेत...
Read More...

Advertisement