महाराष्ट्र नवनिर्माण सेना
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
मनसेची एकशे पंचवीस जागा लढवण्यासाठी जय्यत तयारी
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली ताकद आजमावायला सुरुवात केली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 227 पैकी 125 जागांवर उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने जय्यत तयारी केली आहे.
परळ, लालबाग, दादर, माहीम, भांडुप, जोगेश्वरी अशा मराठी बहुल भागातील प्रभागांमध्ये मनसेची... केवळ राजकीय पक्षच नव्हे तर लोकशाहीवादी नागरिकांचाही मोर्चात सहभाग
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मुंबई येथे एक तारखेला काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये केवळ राजकीय पक्षाचे कार्यकर्तेच नव्हे तर लोकशाही टिकवण्याचा आग्रह असलेले जबाबदार नागरिकही सहभागी होतील, असा विश्वास शिवसेना नेते अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, निवडणूक यादीतील... 'पुढच्या मतचोरीचे आत्ताच नियोजन'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
नवीन मतदान यंत्राला व्हीव्हीपॅट जोडण्याची सुविधाच नसल्याचे सांगत निवडणूक आयोगाने पुढील काळातील मतचोरी करण्याचे नियोजन आत्ताच केल्याचा आरोप शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने निवडणूक मतदान प्रक्रियेतील... राज्यात नवी राजकीय समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे पानिपत झाल्यानंतर आपले अस्तित्व राखत महायुतीला पायबंद घालण्यासाठी नवी समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न सुरू असून महाविकास आघाडीला सुरुंग लागण्याची शक्यता आहे.
राज्यात पुन्हा पाय रोवण्यासाठी विरोधकांची त्रेधातिरपीट उडत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव... प्रकाश महाजन यांनी दिला मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. दोन भाऊ एकत्र आल्याचे या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिले. आता आपले इथे काही काम उरलेले नाही, याची जाणीव झाली. त्यामुळे पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे... हनी ट्रॅप प्रकरणाचे पुढे काय झाले?
Published On
By Shrikant Tilak
नाशिक: प्रतिनिधी राज्यभरात खळबळ माजवणाऱ्या, अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकीय नेत्यांवर आरोप असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाचे पुढे काय झाले, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार आणि अन्य काही विषयांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना... 'संभाव्य युतीबाबत विधाने करण्यापूर्वी परवानगी घ्या'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मराठी विजय मेळव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युतीबाबत स्पष्ट संकेत दिले असले तरी देखील खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा याबाबत सावध पवित्रा असल्याचे दिसून येत आहे. तशातच आता राज ठाकरे... वरळी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करीत असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे गटाला खिंडार पाडले आहे. ठाकरे गटातील अनेक नेते व शिवसैनिक यांच्यासह आतापर्यंत राजकारणापासून दूर असलेले सामाजिक कार्यकर्तेही... 'पवार यांनीच सुरू केले फोडाफोडी आणि जातीभेदाचे राजकारण'
Published On
By Shrikant Tilak
नागपूर: प्रतिनिधी
महाराष्ट्रात फोडाफोडी आणि जातीभेदाचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीच सुरू केले. आजचे राजकारणापुरते मर्यादित न राहता घराघरात शिरले आहे, या आरोपाचा पुनरुच्चार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.
विधानसभा निवडणुकीत उमेदवार... 'उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी'
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. त्यांना मराठा आंदोलकांना तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. त्यामुळेच सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ अथवा मराठा आरक्षण आंदोलक यांची भेट घेणे ठाकरे यांनी... 'मोदी भरकटले, आत्मविश्वास ढळला'
Published On
By Shrikant Tilak
नाशिक: प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक भाषणात धार्मिक आरक्षणाचा विषय काढत आहेत. यावरून त्यांचा आत्मविश्वास ढळल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोदी आता भरकटलेले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.... "मनसे पाठिंबा देईल अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा...'
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढाविणारे वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठींबा मिळावा, अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा आदेश पाळावा आणि महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावे, अशी सूचना मनसेचे युवा प्रमुख अमित ठाकरे यांनी केली.
भारतीय जनता... 