मनोज जरांगे
राज्य 

'... तर तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात'

'... तर तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात' जालना: प्रतिनिधी  छगन भुजबळ यांच्या नादाला लागू नका. त्यांच्या नादी लागून मराठ्यांना विरोध केला तर तुमचा नाश होईल. तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे...
Read More...
राज्य 

'यापुढे पाणीही न पिता करणार तीव्र उपोषण'

'यापुढे पाणीही न पिता करणार तीव्र उपोषण' मुंबई: प्रतिनिधी उपोषण सुरू करून दोन दिवस उलटले तरी देखील मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे उद्यापासून पाणी देखील न घेता कडक उपोषण करणार असल्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य...
Read More...
राज्य 

ॲड. सदावर्ते यांची जरांगे पाटील यांच्या विरोधात तक्रार

ॲड. सदावर्ते यांची जरांगे पाटील यांच्या विरोधात तक्रार मुंबई: प्रतिनिधीमराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनात राज्य सरकारने घातलेल्या अटी आणि शर्तींचा भंग होत असून त्यामुळे नागरिकांना उपद्रव होत असल्याची ऑनलाइन तक्रार ॲड गुणवंत सदावर्ते यांनी केली आहे. त्याबद्दल कठोर कायदेशीर कारवाईची मागणी ही...
Read More...
राज्य 

आंदोलकांशी दगा फटका करण्याचा डाव आखत असाल तर...

आंदोलकांशी दगा फटका करण्याचा डाव आखत असाल तर... मुंबई: प्रतिनिधी     आंदोलकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि तेच खरे लोकशाहीचे द्योतक आहे. मात्र, आंदोलकांना सुविधा देण्याऐवजी त्यांच्या विरोधात दगा फटका करण्याचा डाव सरकार आखात असेल, तर ती मोठी चूक आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस...
Read More...
राज्य 

'... अन्यथा तुमचा पक्ष नावालाही शिल्लक राहणार नाही'

'... अन्यथा तुमचा पक्ष नावालाही शिल्लक राहणार नाही' बीड: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनंतर राजीनामा देणे भाग पडलेले मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याच्या शक्यतेच्या चर्चा होत असतानाच, मुंडे यांचा समावेश पुन्हा करण्यात आला तर तुमचा पक्ष नावालाही शिल्लक राहणार नाही, असा इशारा...
Read More...
राज्य 

मराठा आरक्षण आंदोलनाला समाजवादी पक्षाचा पाठिंबा

मराठा आरक्षण आंदोलनाला समाजवादी पक्षाचा पाठिंबा मुंबई: प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनाला समाजवादी पक्षाचा पाठिंबा असून आंदोलनासाठी राजधानी मुंबईत येणारे मनोज जरांगे पाटील आणि अन्य आंदोलकांचे पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष अबू आजमी यांनी सांगितले. आजमी यांनी जरांगे यांना पाठिंबा...
Read More...

Advertisement