बाळासाहेब थोरात
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
'राज्यात होणार लवकरच मोठा राजकीय विस्फोट'
Published On
By Shrikant Tilak
अहिल्यानगर: प्रतिनिधी
महायुतीच्या मित्र पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर खदखद निर्माण झाली असून राज्यात लवकरच मोठा राजकीय विस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भविष्यवाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर घातलेला बहिष्कार, उपमुख्यमंत्री... 'राज्यातील मतदार यादी मध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा'
Published On
By Shrikant Tilak
अहिल्यानगर: प्रतिनिधी
राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा आहे ही वस्तुस्थिती आहे. ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे व इतर विरोधी नेत्यांनी केलेल्या आरोपाला दुजोरा दिला आहे.
राज्यातील मतदार... शिर्डी मतदारसंघातही मत चोरी झाल्याचा थोरात यांचा आरोप
Published On
By Shrikant Tilak
अहिल्यानगर: प्रतिनिधी
कर्नाटकातील एका मतदारसंघाच्या यादीचे विश्लेषण करून लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाने संगनमताने मत चोरी केल्याचा आरोप केल्यानंतर शिर्डी विधानसभा मतदारसंघात देखील मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी... राहुल गांधींना शिक्षा आणि ब्रिज भूषण यांना संरक्षण ही केंद्राची उफराटी नीती
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
देशाच्या हितासाठी आवाज उठवणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शिक्षा आणि महिला खेळाडूंची असंभ्यवर्तन करणारे अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष, खासदार ब्रिज भूषण सिंह यांना संरक्षण, अशी केंद्रात सत्तारूढ असलेल्या मोदी सरकारची उफराटी नीती असल्याची टीका राज्यातील काँग्रेसचे... 'बोलाचाच राजीनामा, बोलाचेच पत्र'
Published On
By Shrikant Tilak
नाशिक विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसचे आजी माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असला तरी थोरात यांनी आपल्या पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला नाही किंवा आपल्याबद्दल तक्रार करणारे पत्रही दिले नाही, असा दावा पटोले यांनी केला आहे. या वादाची वृत्त माध्यमे पसरवीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 'विरोधी नेत्यांच्या वादाचा भाजपला फायदा'
Published On
By Shrikant Tilak
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची ताकद फार उल्लेखनीय असल्याचे दिसून येत नाही. मात्र विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये असलेल्या वाद विवादांचा फायदा घेऊन भाजप पुढे जात असल्याचे ऐकवून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ज्येष्ठ नेत्यांचे कान टोचले आहेत. बाळासाहेब थोरात यांचा पक्षनेते पदाचा राजीनामा
Published On
By Shrikant Tilak
प्रदेश काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून सुरू असलेली खदखद आणि दुफळी आता चव्हाट्यावर आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. 