बच्चू कडू
राज्य 

'भाजपप्रमाणेच शेतकऱ्यांचेही संकटमोचक व्हा'

'भाजपप्रमाणेच शेतकऱ्यांचेही संकटमोचक व्हा' चंद्रपूर: प्रतिनिधी  ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून अनेकदा भूमिका बजावली आहे, त्याचप्रमाणे एकदा शेतकऱ्यांचे संकटमोचक व्हा, अशा शब्दात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला.  मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार अनेक मंत्री अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाच्या...
Read More...
राज्य 

'शेतकऱ्यांसाठी आर्थिक राजधानी एक दिवस बंद व्हावी'

'शेतकऱ्यांसाठी आर्थिक राजधानी एक दिवस बंद व्हावी' मुंबई: प्रतिनिधी  अनेकदा अनेक कारणांसाठी मुंबई बंद झाल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यासाठी एक दिवस तरी देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई बंद व्हावी, असे आवाहन प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे...
Read More...
राज्य 

सात बारा कोरा करण्यासह अन्य मागण्यांसाठी 'प्रहार' रस्त्यावर

सात बारा कोरा करण्यासह अन्य मागण्यांसाठी 'प्रहार' रस्त्यावर मुंबई: प्रतिनिधी  संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा, या मागणीसह दिव्यांग, शेतमजूर, ग्रामपंचायत कर्मचारी, मच्छीमार, मेंढपाळ यांच्या समस्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले असून त्यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरला आहे. हे...
Read More...
राज्य 

'अपात्र लाडक्या बहिणीसाठी न्यायालयाकडे मागणार दाद'

'अपात्र लाडक्या बहिणीसाठी न्यायालयाकडे मागणार दाद' अमरावती: प्रतिनिधी  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा विधानसभा निवडणुकीत पुरेपूर लाभ उठवल्यानंतर आता अपात्रतेच्या कारणाने अनेक लाडक्या बहिणींना या योजनेच्या लाभापासून वंचित करण्याच्या राज्य सरकारच्या कृतीच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी राज्य सरकारला...
Read More...
राज्य 

'रवी राणा यांची बेताल वक्तव्य ठरणार नवनीत राणा यांच्या पराभवाचे कारण'

'रवी राणा यांची बेताल वक्तव्य ठरणार नवनीत राणा यांच्या पराभवाचे कारण' अमरावती: प्रतिनिधी अमरावती लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारादरम्यान वैयक्तिक आरोग्य प्रत्यारोप आणि टीकाटिप्पणीने टोक गाठले आहे. रवी राणा यांची बेताल वक्तव्य हेच नवनीत राणा यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरेल, अशी टीका ‘प्रहार’चे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. भारतीय जनता...
Read More...
राज्य 

नवनीत राणा यांच्या विरोधात लढणार बच्चू कडू यांचा उमेदवार 

नवनीत राणा यांच्या विरोधात लढणार बच्चू कडू यांचा उमेदवार    अमरावती: प्रतिनिधी    अमरावती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली असली तरीही त्यामुळे महायुतीत सहभागी असलेले आमदार बच्चू कडू संतप्त आहेत. त्यांनी राणा यांच्या विरोधात आपल्या पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे.    शिवसेना उद्धव ठाकरे      
Read More...
राज्य 

'बच्चू कडूंची आमदारकी कधी जाणार?'

'बच्चू कडूंची आमदारकी कधी जाणार?' काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्यावर त्यांचे लोकसभा सदस्यत्व तातडीने काढून घेण्यात आले. याच न्यायाने बच्चू कडू यांची आमदारकी कधी जाणार, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. 
Read More...
राज्य 

शेतकऱ्यांना साठीनंतर पोट नसते काय?

शेतकऱ्यांना साठीनंतर पोट नसते काय? आमदार खासदार आणि अधिकाऱ्यांना निवृत्तीवेतनाची गरज पडते. मग शेतकऱ्यांना साठीनंतर पोट नसते काय, असा सडेतोड सवाल माजी मंत्री बच्चू कडू यांनी खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना केला. 
Read More...
राज्य 

'... तर दिल्लीत येऊन आंदोलन करू'

'... तर दिल्लीत येऊन आंदोलन करू' एक वेळ डोळ्यातून पाणी आलं तरी चालेल. मात्र, रक्त आटवण्याची वेळ येऊ देऊ नका. कांद्याची निर्यातबंदी उठवली नाही तर दिल्लीत येऊन आंदोलन करू, असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार म्हणून ओळखले जावे अशी आपली अपेक्षा आहे असेही ते म्हणाले. 
Read More...

Advertisement