नितेश राणे
राज्य 

'सिंधुदुर्ग बँक कर्ज घोटाळा प्रकरणात नितेश राणे सूत्रधार'

'सिंधुदुर्ग बँक कर्ज घोटाळा प्रकरणात नितेश राणे सूत्रधार' सावंतवाडी: प्रतिनिधी  सिंधुदुर्ग बँकेत झालेल्या कोट्यावधींच्या कर्ज घोटाळा प्रकरणाचे सूत्रधार मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे हे असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार राजन तेली यांनी केला आहे.  याच घोटाळ्यात बँकेचे व्यवस्थापक विश्वनाथ डोरलेकर यांनी राजन तेली आणि अन्य...
Read More...
राज्य 

'... यासाठी दिले का वाळूचोरांचे हात तोडण्याचे आदेश?'

'... यासाठी दिले का वाळूचोरांचे हात तोडण्याचे आदेश?' नवी मुंबई: प्रतिनिधी  मंत्री नितेश राणे यांनी नुकतेच दिलेले वाळू चोरांचे हात तोडण्याचे आदेश खरोखरच वाळू चोरीला आळा घालण्यासाठी आहेत की हप्ते वाढवून घेण्यासाठी, असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी राणे यांना केला आहे.  राणे यांनी खरोखरच वाळू चोरीला...
Read More...
राज्य 

'मातोश्रीवर बसलेले खरे शकुनी मामा ओळखा'

'मातोश्रीवर बसलेले खरे शकुनी मामा ओळखा' मुंबई: प्रतिनिधी  हिंदी सक्तीच्या नावाखाली उर्दूला प्रोत्साहन देऊ पाहणारे मातोश्रीवर बसलेले खरे शकुनी मामा ओळखा, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना केले आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी एकही माणूस मराठीत बोलत नाही, अशा नया...
Read More...
राज्य 

'नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाची माफी मागावी'

'नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाची माफी मागावी' पुणे : प्रतिनिधी आमदार नितेश राणे हे सातत्याने सामाजिक समतोल बिघडेल अशी बेताल वक्तव्य करत आहेत. मुस्लिमांना मशिदीत जाऊन चुन चुन के मारेंगे, पोलीस माझे काहीही वाकडे करू शकत नाहीत, या सारख्या वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे....
Read More...
राज्य 

मुख्यमंत्रीपद बळकावण्याचा आदित्य ठाकरेंचा फसला डाव

मुख्यमंत्रीपद बळकावण्याचा आदित्य ठाकरेंचा फसला डाव माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना मुख्यमंत्रीपद बळकावण्याचा त्यांचे पुत्र आदित्य यांचा डाव होता. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र विरोध केल्यामुळे त्यांचा डाव यशस्वी होऊ शकला नाही, असा आरोप खासदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. 
Read More...

Advertisement