नाफेड
राज्य 

नाफेड  संचालक मंडळात बनावट कागदपत्रांच्या आधारे घुसखोरी

नाफेड  संचालक मंडळात बनावट कागदपत्रांच्या आधारे घुसखोरी नाशिक: प्रतिनिधी देशातील सर्वात मोठ्या कृषी सहकारी संस्थेच्या (नाफेड) महाराष्ट्र संचालक निवडणुकीत एका उमेदवाराने कथित बोगस कागदपत्रांवरून उमेदवारी दाखल करून निवडून आल्याचा आरोप होत आहे. यामुळे देशभरातील सुमारे ८०० सभासदांची फसवणूक झाल्याची भावना व्यक्त होत असून २६ सप्टेंबरला भारत मंडपम...
Read More...
राज्य 

एनसीसीएफ आणि नाफेड महाराष्ट्रातून खरेदी करणार दोन लाख मॅट्रिक टन कांदा

एनसीसीएफ आणि नाफेड महाराष्ट्रातून खरेदी करणार दोन लाख मॅट्रिक टन कांदा नवी दिल्ली: प्रतिनिधी एनसीसीएफ (NCCF) आणि ‘नाफेड’च्या (NAFED) माध्यमातून महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय, केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती, ‘एनसीसीएफ’ च्या व्यवस्थापकीय संचालिका अनिस जोसेफ चंद्रा यांनी नाशिकमध्ये दिली. देशातील ६५ ते ७० टक्के कांदा नाशिक...
Read More...
राज्य 

उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर कांदेफेकीचा प्रयत्न

उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर कांदेफेकीचा प्रयत्न सरकारच्या आश्वासनानंतरही नाफेड मार्फत कांदा खरेदी होत नसल्याचा आरोप करीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर कांदाफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी हे कृत्य करण्यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 
Read More...

Advertisement