धमकी
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
'अस्लम शेख यांची आपल्यासह कुटुंब संपवण्याची धमकी'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई :प्रतिनिधी
घुसखोर रोहिंग्या आणि बांगलादेशींना पाठीशी घालणारे मालाड मालवणीचे आमदार अस्लम शेख यांच्या बेकायदेशीर कामांना विरोध केल्यामुळे त्यांनी भर कोपरासभेत आपल्यासह आपले कुटुंब संपविण्याची धमकी दिल्याचा आरोप मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केला आहे.
लोढा यांनी याबाबत... '... अशा गद्दारांच्या वल्गना खूप ऐकल्या'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
आपल्याला घरात येऊन मारण्याची धमकी देणारे आमदार राजेश मोरे यांच्यासारख्यांच्या वल्गना आजपर्यंत खूप ऐकल्या आहेत. ते जर घरी आले तर बाहेर कसे पडतात, तेच मी बघतो, असे प्रत्युत्तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमदार मोरे यांना... 'अजित पवार यांना नाही सत्तेत राहण्याचा अधिकार'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
स्वतः शिस्तप्रिय असल्याचा आव आणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या गावगुंड कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांना दमदाटी केली. त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. आपल्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यासाठीच अजित पवार यांना सत्तेत राहायचे आहे,... माझ्या नादी लागलं तर नांगराचा फाळ...
Published On
By Shrikant Tilak
सांगोला: प्रतिनिधी
धमक्या देणाऱ्या गोरक्षकांन खडे बोल सुनावताना, माझ्या नादाला लागलात तर मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. नांगराचा फाळ तुमच्या..., असे बोलून आमदार व शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. शेतकरी कधीही देशी गाय कसायाला देत नाही, हेही त्यांनी ठासून... ... तर आम्ही आमदार असून काय करायचे?
Published On
By Shrikant Tilak
ठाणे: प्रतिनिधी
आपल्या जीवाला धोका असून तीन दिवसांपासून मारेकरी आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा दावा करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, जर आमचाच जीव सुरक्षित नसेल तर आम्ही आमदार असून करायचे काय, असा सवालही सरकारला केला.... सलमानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सलमानच्या घरात घुसून त्याला ठार मारू. त्याची कार बॉम्बने उडवून देऊ, अशा आशयाची धमकी वरळी परिवहन विभागाच्या व्हाट्सअप क्रमांकावर देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात... 'काँग्रेस सोड, अन्यथा तुला जीवे मारू'
Published On
By Shrikant Tilak
सोनपत: वृत्तसंस्था
कुस्तीच्या रिंगणातून बाहेर पडून राजकारणाच्या आखाड्यात उतरलेल्या बजरंग पुनिया याला काँग्रेस न सोडल्यास जीवे मारण्याची धमकी परदेशातील दूरध्वनीवरून देण्यात आली आहे. राजकारणापासून दूर न राहिल्यास तुझ्या कुटुंबाचेही काही खरे नाही, असेही धमकी देणाऱ्याने म्हटले आहे.
तांत्रिक कारणाने ऑलिंपिक... राहुल गांधी यांना बॉम्बने उडवण्याची धमकी
Published On
By Shrikant Tilak
नाशिक: प्रतिनिधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी दूरध्वनीवरून देण्यात आली आहे. धमकी देणारा तरुण मनोरुग्ण असून त्याने दारूच्या नशेत धमकी दिल्याचे तपासात उघड झाले आहे. यानंतर राहुल गांधी यांची आणि त्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढविण्यात आली
'राज्यात सरकार पुरस्कृत दंगली आणि गुंडगिरी'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला जनाधार नाही. या सरकार बद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे हिंदू मुस्लिम तेढ वाढवून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यात सरकारपुरस्कृत दंगली, गुंडगिरी आणि दहशतवाद याचा वापर केला जात आहे, असा आरोप... डॉन बनण्यासाठी दिली गडकरी यांना धमकी
Published On
By Shrikant Tilak
डॉन म्हणून 'नावलौकिक' मिळविण्याची आपली अनिवार इच्छा असून त्यासाठीच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याची कबुली कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने दिली आहे. 