डॉ. नीलम गोऱ्हे
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
अल्पवयीनांच्या सुरक्षेबाबत अधिक संवेदनशील व सतर्क होणे गरजेचे
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
ओतूर (ता. जुन्नर) येथील स्थानिक गरीब शेतकरी कुटुंबातील सात वर्षीय निरागस बालिकेवर १६ नोव्हेंबर २०२५ रोजी अत्यंत अमानुष लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर शिवसेना नेत्या, विधानपरिषद उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी... स्त्रियांनी जीवनात यशस्वी होण्याकरिता सकारात्मक भूमिका ठेवावी: डॉ. नीलम गोऱ्हे
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
दरवर्षी ८ मार्च रोजी जगभर साजरा करण्यात येणारा जागतिक महिला दिन हा फक्त महिलांचा उत्सव म्हणून साजरा न होता तो महिलांना हक्क, न्याय मिळवून देणारा आणि महिला सशक्तीकरणावर भर देणारा असावा. स्त्री-पुरुष या दोघांमध्ये समानतेची भूमिका येणे आवश्यक... 'अयोध्यात राम मंदिराची उभारणी हे भारतीय लोकशाहीचे यश'
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी संपन्न होत आहे. या कार्यक्रमास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुणे येथील ‘सिल्व्हर रॉक्स’ या निवासस्थानी प्रभू श्रीराम कृपा पूजा, दर्शन व आरतीचे आयोजन करण्यात... 'आरक्षणामुळे निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढणार'
Published On
By Shrikant Tilak
आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत ऑनलाईन सहभाग
नागपूर: प्रतिनिधी
राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी त्या व्यक्तीला राजकीय पार्श्वभूमी, आर्थिकदृष्ट्या सक्षम असावे लागते. मात्र, ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक मंजूर झाल्याने महिलांना राजकीय क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे निर्णय प्रक्रियेत महिलांचा... 'पक्ष फुटीला इतर पक्ष नव्हे तर नेतृत्वाचे दुर्लक्ष जबाबदार'
Published On
By Shrikant Tilak
नागपूर: प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांच्यासारखा वजनदार नेता आणि इतर आमदारांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच शिवसेना फुटीचा उद्रेक झाला. त्यामुळे शिवसेना फुटली यासाठी इतर पक्षांना जबाबदार ठरविले जाऊ नये, अशा शब्दात विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला सुनावले आहे.
आजपासून विधिमंडळाचे... 'पोळ यांच्यावरील हल्ल्याबाबत त्वरित कार्यवाही करावी'
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
शिवसेनेच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी सूचना शिवसेना उपनेत्या व विधान परिषद उपसभापती ना.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सरकारला केली आहे.
दिनांक १६ जून २०२३ रोजी कळवा भागात एका कार्यक्रमात शिवसेनेच्या पदाधिकारी... 'सावित्रीबाईंच्या कामामुळेच महिलांना विकासाची संधी'
Published On
By Shrikant Tilak
आजही समाजात मुलींवर अत्याचार, बालविवाह, मुलींना शाळेत न घालणे असे अनेक प्रकार दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांमध्ये सेफ कॅम्पस (सुरक्षित आवार) या संकल्पनेवर काम होण्याची आवश्यकता दिसून येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती म्हणून या पदावर काम करताना एक आठवण नेहमी होते की, सावित्रीबाई फुले यांच्या कामामुळेच आम्ही इथवर पोचलो आहोत. अनेक महिलांना समाजात पुढे येऊन विकासाची संधी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना आम्ही आज वंदन करीत आहोत, असे प्रतिपादन आज पुण्यात विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. 