जागावाटप
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
मनसेची एकशे पंचवीस जागा लढवण्यासाठी जय्यत तयारी
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली ताकद आजमावायला सुरुवात केली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 227 पैकी 125 जागांवर उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने जय्यत तयारी केली आहे.
परळ, लालबाग, दादर, माहीम, भांडुप, जोगेश्वरी अशा मराठी बहुल भागातील प्रभागांमध्ये मनसेची... '... तर महाराष्ट्राचे भरून न येणारे नुकसान'
Published On
By Shrikant Tilak
नागपूर: प्रतिनिधी
महाराष्ट्राला श्रेष्ठ राज्य घडविण्याची क्षमता केवळ डबल इंजिन सरकार मध्ये आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर महाराष्ट्राचे भरून न येणारे नुकसान होईल, असा जणू इशाराच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील... 'आमच्या सोबत या, केंद्रात मंत्री पद मिळवून देतो'
Published On
By Shrikant Tilak
नागपूर: प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या सोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत आपण त्यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देऊ. वेळ पडली तर स्वतःचे मंत्रीपद आंबेडकर यांना देऊ, अशी खुली ऑफर रिपब्लिकन पक्ष आठवले... 'महाविकास आघाडी मिळवणार 180 पेक्षा अधिक जागा'
Published On
By Shrikant Tilak
अहमदनगर: प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या तीन बैठका पार पडल्या असून आत्तापर्यंत 125 जागांवर एकमत झाले आहे, असे सांगतानाच, या निवडणुकीत महाविकास आघाडी 180 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त... 'शिंदे गटाला अधिक किंवा समान जागा मिळाव्या'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुका महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाला अधिक जागा मिळाव्या किंवा समप्रमाणात जागावाटप व्हावे, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली आहे.
एकीकडे वरिष्ठ पातळीवर... 'महायुतीतील जागावाटपाबाबत त्वरित निर्णय घ्या'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत घटक पक्षांना मिळालेल्या मतांच्या आधारे महायुतीतील जागा वाटपाबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. पक्षाने दीडशेहून अधिक जागा लढविण्याचा त्यांचा आग्रह ही कायम आहे.
लोकसभा निवडणुकीत... ...त्यांना देशांतर्गत हिंसाचार का थांबवता येत नाही?
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला सुपरमॅन समजतात. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध आपणच थांबवले असा त्यांचा समज आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध थांबवण्याची क्षमता असलेले मोदी देशांतर्गत मणिपूर आणि जम्मू कश्मीर मध्ये सुरू असलेला दहशतवाद आणि हिंसाचार का... 'विधानसभेच्या 80 जागा आणि 100 टक्के विजय हेच उद्दिष्ट'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महायुती अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीत 80 जागा लढविण्याचे नियोजन केले असून या सर्व 80 च्या 80 जागांवर विजय मिळवण्याचा पक्षाचा निर्धार आहे. त्या दृष्टीने सर्व जागांवर सर्वेक्षणाचे काम सुरू आहे, अशी माहिती अजित पवार... 'आमचा वाटा आम्हाला मिळालाच पाहिजे'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
आपला गट महायुतीत सहभागी होतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत 80 ते 90 जागा देण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिले आहे. जागावाटपाची चर्चा सुरू होण्यापूर्वीच त्यांना या शब्दाची जाणीव करून द्या. ऐनवेळी कटकट नको, अशा शब्दात राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ... भाजप हा भाकड आणि भेकड पक्ष : उद्धव ठाकरे यांची टीका
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष हा भाकड आणि बेकड पक्ष आहे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. भाजप हा खंडणीखोरांचा पक्ष असल्याचा आरोपही त्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार... वंचित बहुजन आघाडीला चार जागा देऊ : संजय राऊत
Published On
By Shrikant Tilak
मुंबई प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला चार जागा देण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे. आघाडीचा प्रस्ताव स्वीकारायचा की नाकारायचा, हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीच ठरवावे, असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
'महाविकास आघाडीची ऑफर अप्रगल्भ आणि हास्यास्पद'
Published On
By Shrikant Tilak
यवतमाळ: प्रतिनिधी
केंद्रीय पृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेले निमंत्रण प्रगल्भ आणि हास्यास्पद असल्याचे सांगत त्याची खिल्ली उडवली.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता
