गिरीश महाजन
राज्य 

'भाजपप्रमाणेच शेतकऱ्यांचेही संकटमोचक व्हा'

'भाजपप्रमाणेच शेतकऱ्यांचेही संकटमोचक व्हा' चंद्रपूर: प्रतिनिधी  ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून अनेकदा भूमिका बजावली आहे, त्याचप्रमाणे एकदा शेतकऱ्यांचे संकटमोचक व्हा, अशा शब्दात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला.  मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार अनेक मंत्री अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाच्या...
Read More...
राज्य 

नाशिक पालकमंत्रीपदाच्या वादात भुजबळही सरसावले

नाशिक पालकमंत्रीपदाच्या वादात भुजबळही सरसावले नाशिक: प्रतिनिधी  नाशिकचा पालकमंत्री मीच होणार, असे उद्गार मंत्री गिरीश महाजन यांनी दहीहंडी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना काढले. त्यामुळे पालकमंत्री पदाचा वाद आणखी उफाळून येणार असून त्यात ज्यष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या दाव्याची भर पडली आहे.  मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यापासून...
Read More...
राज्य 

'... तर मी स्वतः पोलिसांना शरण जाऊन करवून घेतो अटक'

'... तर मी स्वतः पोलिसांना शरण जाऊन करवून घेतो अटक' जळगाव: प्रतिनिधी  जामनेर येथे झुंडाबळी ठरलेल्या युवकाच्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी, खडसे ज्यांचे नाव येथील त्यांना अटक करू. त्यांच्या मनात असेल तर मी...
Read More...
राज्य 

'... म्हणून आखले जात आहे नाथाभाऊंच्या बदनामीचे षडयंत्र'

'... म्हणून आखले जात आहे नाथाभाऊंच्या बदनामीचे षडयंत्र' जळगाव: प्रतिनिधी मंत्रिमंडळातील मंत्री आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांना जाळ्यात अडकविणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी म्हणून नाथाभाऊंच्या बदनामीचे षडयंत्र आखले जात असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार खडसे यांनी केला.  आपण आपल्या राजकीय कारकीर्दीत विषारी सापांची पिल्ले असलेल्या लोकांना मोठे...
Read More...
राज्य 

'गिरीश महाजन हे पक्ष फोडणारे दलाल'

'गिरीश महाजन हे पक्ष फोडणारे दलाल' मुंबई: प्रतिनिधी टेंडरबाजी आणि खंडणीखोरी यातून माया जमवून पक्ष फोडणे हे भारतीय जनता पक्षाचे काम असून या कामासाठी नेमलेल्या दलालांपैकी गिरीश महाजन हे एक दलाल आहेत. राज्यातील सत्तेत बदल होईल, त्यावेळी पक्ष बदलणारे सर्वात पहिले गिरीश महाजन हे असतील, असा...
Read More...
राज्य 

'मित्र वाढले की त्यांच्या मागणीप्रमाणे मंत्रिमंडळामध्ये खातेबदल'

'मित्र वाढले की त्यांच्या मागणीप्रमाणे मंत्रिमंडळामध्ये खातेबदल' नागपूर: प्रतिनिधी सत्तेत सहभागी होणारे मित्र आणि भागीदार वाढले की त्यांच्या मागणीनुसार मंत्रिमंडळामध्ये खाते बदल केला जातो. एकाच खात्यात दीर्घकाळ काम करण्याची संधी न मिळाल्यामुळे प्रभावीपणे कामकाज करता येत नाही, अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...
Read More...
राज्य 

आईची जात मुलाला लावण्याची जरांगे पाटील यांची मागणी सरकारने फेटाळली

आईची जात मुलाला लावण्याची जरांगे पाटील यांची मागणी सरकारने फेटाळली जालना: प्रतिनिधी कायद्यानुसार मुलांना आईची नव्हे तर वडिलांची जात लावली जाते. आईची जात मुलांना लावणे कायद्याच्या दृष्टीने योग्य नाही, असे स्पष्टीकरण देत आई इतर मागासवर्गीय असेल तर मुलांना आरक्षण देण्याची मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला सरकारने नकार...
Read More...
राज्य 

मराठा आरक्षणासाठी माझ्याकडे उपाय, पण...

मराठा आरक्षणासाठी माझ्याकडे उपाय, पण... जळगाव: प्रतिनिधी इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण देण्याचा उपाय आपल्याकडे आहे. मात्र, विद्यमान सत्ताधाऱ्यांना याबाबत माहिती दिल्यास ते त्याचा खेळ खंडोबा करून टाकतील. त्यामुळे आपण हा मार्ग नव्या सरकारला सांगू, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे...
Read More...
अन्य 

पाचव्या राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धांना सुरुवात

पाचव्या राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धांना सुरुवात मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे आजपासून पाचव्या राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत आहे. यानिमित्त महाराष्ट्राच्या संघाला क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्राचा संघ या स्पर्धेत पदकांचे त्रिशतक पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Read More...
राज्य 

'भूमिहीनांना घरकुलासाठी जागा देण्यात महाराष्ट्र अव्वल'

'भूमिहीनांना घरकुलासाठी जागा देण्यात महाराष्ट्र अव्वल' राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मधील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी (PWL) मध्ये 94 हजार 251 व आवास प्लस (ड यादी) मध्ये 41 हजार 191 असे एकूण 1 लाख 35 हजार 442 भूमिहीन लाभार्थी असून आतापर्यंत 66 हजार भूमिहीन लाभार्थ्यांना विविध योजनांतर्गत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच 69 हजार 442 भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
Read More...
राज्य 

बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतिमान करणार

 बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतिमान करणार “राज्यातील बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतिमान करण्यात येईल, तसेच अशा डॉक्टरांना कायद्यानुसार अधिकाधिक कडक शिक्षा कशी करता येईल, यासाठी कायद्यात काही सुधारणा करता येतील का, याचा विचार करण्यात येईल”, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी आज विधानसभेत दिली.
Read More...

Advertisement