केंद्र सरकार
राज्य 

बेरोजगारी व अल्पसंख्यांकांवरील अन्यायावरून ओवेसींची टीका

बेरोजगारी व अल्पसंख्यांकांवरील अन्यायावरून ओवेसींची टीका पुणे : प्रतिनिधी एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पत्रकार भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तरुणांमध्ये वाढती बेरोजगारी, परीक्षा पेपरफुटी आणि वाढती विषमता याबाबत त्यांनी सरकारला जबाबदार धरले. त्यांनी आरोप केला की अल्पसंख्यांक, विशेषतः...
Read More...
राज्य 

'राज्याला अधिकाधिक मदत देण्याचे मोदी यांचे आश्वासन'

'राज्याला अधिकाधिक मदत देण्याचे मोदी यांचे आश्वासन' नवी दिल्ली: प्रतिनिधी  राज्याच्या बहुतेक भागात अतिवृष्टी आणि पूरस्थितीचे अभूतपूर्व संकट ओढवले असताना त्याला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार जास्तीत जास्त मदत देईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  केंद्राकडून राज्याला आर्थिक मदत...
Read More...
राज्य 

कुटुंबाला हातभार लावणाऱ्या मातांच्या मुलांचे सरकार करणार संगोपन

कुटुंबाला हातभार लावणाऱ्या मातांच्या मुलांचे सरकार करणार संगोपन मुंबई: प्रतिनिधी  नोकरदार मातांच्या मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तरित्या स्वीकारली असून त्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाळणाघर योजना सुरू करण्यात येत आहे.  या योजनेत राज्याचा ६० तर केंद्राचा ४० टक्के सहभाग असणार...
Read More...
राज्य 

केंद्र सरकार श्रमिकांच्या हिताचे काम करत आहे: अर्णब चॅटर्जी

केंद्र सरकार श्रमिकांच्या हिताचे काम करत आहे: अर्णब चॅटर्जी पुणे : प्रतिनिधी  देशातील केंद्र सरकारने मागील दहा वर्षात १६९ हून अधिक श्रेणीतील कामगारांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ई-श्रमिक कार्डच्या  माध्यमातून कामगारांना सक्षम करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार प्रयत्नशील आहे. आज देश चालवणारे आणि देश बनवणारे श्रमिक आहेत यामुळेच केंद्र...
Read More...
देश-विदेश 

वक्फबाबत पुढील सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे थे

वक्फबाबत पुढील सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे थे नवी दिल्ली: प्रतिनिधी  वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात दाखल याचिकांच्या पुढील सुनावणीपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात पुढील सुनावणी पाच मे रोजी होणार असून तोपर्यंत केंद्राने आपली बाजू मांडावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.  वक्फ...
Read More...
देश-विदेश 

इंटरनेट वापरणाऱ्यांना जून महिन्यात मिळणार मोठी भेट

इंटरनेट वापरणाऱ्यांना जून महिन्यात मिळणार मोठी भेट नवी दिल्ली: प्रतिनिधी इंटरनेटच्या वेगात उल्लेखनीय वाढ करण्यासाठी आणि देशाच्या दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचविण्यासाठी सॅटॅलाइट इंटरनेट सेवा पुरविण्यास सरकारकडून परवानगी दिली जाणार आहे. त्यासाठी नियमावली करण्याचे काम सुरू असून जून महिन्यापर्यंत सॅटॅलाइट इंटरनेट सेवा ग्राहकांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे....
Read More...
देश-विदेश 

ऐतिहासिक लाल किल्ल्याचा ताबा मागणाऱ्यांना न्यायालयाचा दणका

ऐतिहासिक लाल किल्ल्याचा ताबा मागणाऱ्यांना न्यायालयाचा दणका नवी दिल्ली: प्रतिनिधी इंग्रजांनी बादशहाकडून जबरदस्तीने काढून घेतलेला लाल किल्ल्याचा ताबा आपल्याला देण्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश द्यावे, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च  न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळून लावली.  अखेरचे बादशहा बहादूरशहा जफर दुसरे यांच्या वंशजांच्या विधवा पत्नी सुलताना बेगम यांनी...
Read More...
राज्य 

निवडणूक यंत्रणेविरोधात इंडी आघाडी जाणार न्यायालयात

निवडणूक यंत्रणेविरोधात इंडी आघाडी जाणार न्यायालयात नवी दिल्ली: प्रतिनिधी  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा ठपका मतदान यंत्राबरोबरच निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणावर ठेऊन इंडी आघाडी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला....
Read More...
देश-विदेश 

मोदी सरकार 3 च्या 100 दिवस पूर्तीनिमित्त विशेष उपक्रम

मोदी सरकार 3 च्या 100 दिवस पूर्तीनिमित्त विशेष उपक्रम नवी दिल्ली: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्या वेळी सत्तेवर आलेल्या सरकारच्या शंभर दिवसाची पूर्तता 17 18 सप्टेंबर रोजी होत आहे. या निमित्ताने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सरकारची विविध मंत्रालय आपापली कामगिरी जनतेसमोर मांडणार आहेत. पंतप्रधान...
Read More...
देश-विदेश 

नीट पेपरफुटीची व्याप्ती मर्यादितच, पुन्हा परीक्षा नाहीच

नीट पेपरफुटीची व्याप्ती मर्यादितच, पुन्हा परीक्षा नाहीच नवी दिल्ली: प्रतिनिधी  नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण देशव्यापी नव्हते. त्याची व्याप्ती मर्यादित होती, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा परीक्षेची मागणी फेटाळली आहे. मात्र, यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी परीक्षा प्रक्रियेवर करडी नजर ठेवण्यासाठी कार्यपद्धती विकसित करण्याचे आदेश केंद्र...
Read More...
राज्य 

राज्यात कांद्यावरील निर्यातबंदी उठवली

राज्यात कांद्यावरील निर्यातबंदी उठवली नवी दिल्ली: प्रतिनिधी आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवून राज्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभेसाठी कोल्हापुरात येत असतानाच हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे जगातील 6 देशांना 99 हजार 150 मेट्रिक...
Read More...
राज्य 

... तर उग्र निदर्शने केली जातील: काँग्रेसचा इशारा

... तर उग्र निदर्शने केली जातील: काँग्रेसचा इशारा पुणे : प्रतिनिधी कर्वेनगर भागात केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत’ या पुस्तिकेचे वाटप मतदारांना मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी आणि प्रांतिक प्रतिनिधी रमेश अय्यर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी व निवडणूक निर्वाचन अधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे...
Read More...

Advertisement