उमेदवारी
राज्य 

भाजपने दिली एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी

भाजपने दिली एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी नांदेड: प्रतिनिधी लोहा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी एकाच कुटुंबातील सहा जणांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपचे सर्व नेते घराणेशाहीवर टीका करत असताना त्यांनीच अशी उमेदवारी दिल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.  लोहा...
Read More...
राज्य 

सांगलीच्या उमेदवारीसाठी काँग्रेसच्या दोन गटात रस्सीखेच

सांगलीच्या उमेदवारीसाठी काँग्रेसच्या दोन गटात रस्सीखेच सांगली: प्रतिनिधी  विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील यांच्या गटात रस्सीखेच सुरू असून लोकसभा निवडणुकीतील बंडखोरीचा 'अपक्ष पॅटर्न' अमलात आणण्याचा इशारा दोन्ही गटांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवार ठरविण्यात पक्ष नेतृत्वासमोर पेच...
Read More...
राज्य 

भाजपप्रमाणे शिंदे गटातही सुळसुळाट घराणेशाहीचा

भाजपप्रमाणे शिंदे गटातही सुळसुळाट घराणेशाहीचा मुंबई: प्रतिनिधी  महाविकास आघाडीतील घटकपक्षांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या महायुतीमध्ये देखील घराणेशाहीचा सुळसुळाट झाल्याचे स्पष्ट होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून जाहीर झालेल्या उमेदवार यादीचे अवलोकन केले असता अनेक विद्यमान खासदार, पदाधिकारी आणि प्रस्थापित नेत्यांची मुले, पत्नी अथवा नातेवाईकांना निवडणुकीच्या...
Read More...
राज्य 

'अल्पसंख्य समाजाला उमेदवारी न देता काँग्रेसने मोडली परंपरा'

'अल्पसंख्य समाजाला उमेदवारी न देता काँग्रेसने मोडली परंपरा' मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक समाजाचा एकही उमेदवार न देऊन काँग्रेसने आपली सर्वसमावेशकतेची परंपरा खंडित केल्याचा आरोप करून काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा आणि प्रचार समितीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षावर आपली नाराजी व्यक्तिगत नसून ती...
Read More...
राज्य 

'शिवाजीराव आढळराव पाटील नव्हे तर...'

'शिवाजीराव आढळराव पाटील नव्हे तर...' पुणे: प्रतिनिधी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवावी, अशी इच्छा होती. मात्र, भुजबळ यांनी या मतदारसंघातून लढण्यास नकार दिल्याने आढळराव...
Read More...
राज्य 

... तर छत्रपती उदयन महाराज यांनी अपक्ष निवडणूक लढवावी

... तर छत्रपती उदयन महाराज यांनी अपक्ष निवडणूक लढवावी सातारा: प्रतिनिधी सातारा लोकसभा मतदारसंघात छत्रपती उदयन महाराज भोसले यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. स्वतः उदयनराजे यांनी मात्र यावर संयमित प्रतिक्रिया व्यक्त केली आहे....
Read More...
राज्य 

'महाविकास आघाडीची ऑफर अप्रगल्भ आणि हास्यास्पद'

'महाविकास आघाडीची ऑफर अप्रगल्भ आणि हास्यास्पद' यवतमाळ: प्रतिनिधी   केंद्रीय पृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेले निमंत्रण प्रगल्भ आणि हास्यास्पद असल्याचे सांगत त्याची खिल्ली उडवली.   आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता    
Read More...
राज्य 

शिवसेना शिंदे गटाकडून राज्यसभेसाठी मिलिंद देवरा

शिवसेना शिंदे गटाकडून राज्यसभेसाठी मिलिंद देवरा मुंबई: प्रतिनिधी   भारतीय जनता पक्षापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाने राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसमध्ये दीर्घकाळ काम केलेले आणि नुकताच शिंदे गटात प्रवेश केलेले मिलिंद देवरा यांना शिंदे गटाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. मात्र, शिंदे गटाच्या या निर्णयामुळे   पक्षफुटीमुळे...
Read More...
राज्य 

भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर

भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर मुंबई: प्रतिनिधी   राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. या उमेदवारांमध्ये विनोद तावडे किंवा पंकजा मुंडे यांची नाही तर नुकतेच काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेले अशोक चव्हाण यांची वर्णी लागली आहे. त्यांच्याबरोबरच पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी      
Read More...
राज्य 

महाविकास आघाडीमध्ये ठरले उमेदवारीचे सूत्र

महाविकास आघाडीमध्ये ठरले उमेदवारीचे सूत्र आगामी लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष एकत्रित लढविण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 48 मतदार संघामध्ये कोणत्या पक्षाला कोणत्या व किती जागा मिळणार, याचे सूत्रही निश्चित करण्यात आले आहे. 
Read More...
राज्य 

उमेदवारीवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच

उमेदवारीवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन्ही मतदारसंघावर दावा केला आहे. मात्र, कसब्यामध्ये काँग्रेस, तर चिंचवडमध्ये शिवसेनेने आपला उमेदवार असावा, अशी मागणी केली आहे.
Read More...

Advertisement