अपघात
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
नवले पुलावर नागरिकांनी घातला प्रशासनाचा दशक्रिया विधी
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
नवले पुलावर वारंवार अपघात होत असूनही त्यावर उपाययोजना करण्याबाबत प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप करून स्थानिक नागरिकांनी नुकत्याच घडलेल्या अपघाताच्या जागीच प्रशासनाचा प्रतिक्रियात्मक दशक्रिया विधी केला.
एका भरधाव कंटेनरने नवले पुलावर अनेक वाहनांना धडक देण्याचा प्रकार दिनांक 13 नोव्हेंबर... वाहतूक शाखा उपायुक्तांच्या गाडीला मद्यधुंद कारचालकाची धडक
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
मद्यधुंद कारचालकाने खुद्द शहराच्या वाहतुकीचे नियंत्रण व नियमन करण्याची जबाबदारी असलेल्या वाहतूक विभागाचे प्रमुख पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या वाहनाला धडक दिली.
हिम्मत जाधव हे आपले दिवसभराचे कामकाज संपवून आपल्या वाहनातून कुटुंबासह कुंभारवाड्याच्या दिशेने निघालेले असताना एका कारने... लोकलमधून पडून आठ प्रवाशांचा मृत्यू!
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
दिवा मुंब्रा दरम्यान लोकलच्या दारात उभे राहिलेले प्रवासी शेजारून जाणाऱ्या एक्स्प्रेसला घासून खाली पडले आणि आठ जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी असून त्यांना ठाणे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर रेल्वे बोर्डाने आपोआप बंद होणाऱ्या दारांच्या... ममता बॅनर्जी यांना निवासस्थानी पडल्याने गंभीर दुखापत
Published On
By Shrikant Tilak
कोलकाता: वृत्तसंस्था
तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चालताना पडल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर एसएसकेम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कालीघाट गृह संकुलाच्या आवारात फेरफटका मारत असताना ममता बॅनर्जी या पडल्या आणि त्यांना गंभीर
यापूर्वी... ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न
Published On
By Shrikant Tilak
धाराशिव: प्रतिनिधी
ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रकार आज सकाळी घडला. हा प्रकार अपघात होता की घातपात याबाबत चर्चांना उधाण आले आहे. निंबाळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
निंबाळकर सकाळी फिरण्यासाठी बाहेर... बोर घाटात बस दरीत कोसळून १२ ठार २९ जखमी
Published On
By Shrikant Tilak
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर आज पहाटे बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात बारा जण ठार झाले तर २९ जण जखमी आहेत. मृतांमध्ये सर्वजण 18 ते 25 वयोगटातील तरुण कलावंत आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जात आहेत. 'बातम्या दाखवताना दृश्यांबाबत नियमांचे पालन करा'
Published On
By Shrikant Tilak
वृत्तवाहिन्यांनी बातम्या प्रसारित करताना त्याच्याशी संबंधित दृश्य योग्य प्रमाणात संकलीत केली जातील याची काटेकोर काळजी घेऊन तत्संबंधी नियमांचे कटाक्षाने पालन करावे, अशी सूचना माहिती व प्रसारण विभागाने केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्या कार अपघाताच्या बातम्या दाखविताना अयोग्य प्रकारे दृश्य प्रसारित करण्यात आल्याची दखल घेऊन या सूचना करण्यात आल्या आहेत.
