इंटरपोल
राज्य 

निलेश घायवळ याच्यावर ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी

निलेश घायवळ याच्यावर ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी पुणे: प्रतिनिधी  संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या विरोधात इंटरपोलद्वारे ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना त्याचा परदेशातील ठावठिकाणा मिळणे शक्य होणार आहे.  कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर घायवळ टोळीच्या गुंडांवर मोकाअंतर्गत...
Read More...

Advertisement