सिंधुताई सपकाळ
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
माई समाजाच्या खऱ्या ‘यशोदामाई’: कृष्ण प्रकाश
Published On
By Shrikant Tilak
पुणे : प्रतिनिधी
“माईंना मी पहिल्यांदा नांदेड येथे भेटलो. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील त्या कार्यक्रमात त्यांच्या भाषणाने मी अत्यंत प्रभावित झालो. त्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा मी सखोल अभ्यास केला. जीवनात अनेक अडचणी आणि संकटे असतानाही माईंनी कधीही नकारात्मकता अंगीकारली... 'परिस्थितीशी झगडून मोठे होण्याचे स्वप्न पहा'
Published On
By Shrikant Tilak
माजी लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई यांचा सिंधुताईंच्या लेकींशी भावनिक संवाद
पुणे : प्रतिनिधी
खेडेगावातील शाळेत कष्टाने आणि जिद्दीने शिक्षण घेऊन सरन्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास भूषण गवई यांनी पूर्ण केला. या यशामागे त्यांचे अफाट परिश्रम, सखोल अभ्यास, सातत्य, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि... विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव, ‘झेप’ उपक्रमाचा समारोप
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
पद्मश्री महर्षी डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) संस्थापित ‘सप्तसिंधू’ महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित ‘सन्मती बाल निकेतन”, मांजरी (बु.), पुणे येथे 'झेप' (वर्ष ३ रे ) उपक्रमाचा समारोप कार्यक्रम उत्साहात पार पडला.
विलू पूनावाला फाउंडेशनचे मुख्य... दुसऱ्यांना चांगले म्हणणारे स्वतः चांगले असतात: रेणू गावस्कर
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
पद्मश्री महर्षी डॉ. सौ. सिंधूताई सपकाळ (माई) संस्थापित ‘सप्तसिंधू’ महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित ‘सन्मती बाल निकेतन’, मांजरी (बु.), पुणे येथे विद्यार्थ्यांच्या कलात्मक व सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘झेप’ उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाच्या... सिंधुताईचा आत्मा अजूनही रमतो मुलांच्या संगोपनात
Published On
By Shrikant Tilak
समाजातील वंचित घटकांचे जगणे सुकर करण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी काही मोठं बर घटकांवर नव्हे तर संपूर्ण समाजाची असल्याची जाणीव हजारो अनाथांवर मायेची पाखर घालणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ यांनी करून दिली आहे.
ममताताई या सिंधुताईंचे... पुष्पाताई नडे यांना यंदाचा 'यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर
Published On
By Shrikant Tilak
पुणे : प्रतिनिधी
अनाथांची माय 'पद्मश्री' डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांचा येत्या ४ जानेवारी २०२४ रोजी दुसरा स्मृती दिवस. त्यांच्या स्मृतिदिनानमित्त प्रदान करण्यात येणाऱ्या 'यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कारा'ची घोषणा आज करण्यात आली आहे.
याविषयी माहिती देताना माईंच्या कन्या आणि 'सप्तसिंधू' महिला... 